मित्रानो आपण वाट्सएप वर हाताने टायपिंग करत असतो पण बऱ्याचदा मलाही टायपिंग करत असताना खूप वेळ जातो पण मित्रांनो whatsapp मध्ये असे फिचर आहे जे की आपण कधीही वापरात नाही आपण सहज जे बोलतो ते मराठीत कसे टाईप करता येते त्याचा सुंदर विडीओ आपणाला मी शेअर करत आहे.वरील लिंक ला टच करा व व्हिडीओ पहा,
आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा
*गुरुदेव शिक्षक मंच या youtube चॅनेल ला subcribe करा आणि नवनवीन अपडेट मिळावा*
किशोर चव्हाण
Mo-8275926613
No comments:
Post a Comment