Pages

6 Apr 2018

पहा

आंतरजिल्हा बदलीबाबत भोसले सरांच्या blog वरील सूचना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.            सर्व जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांना सूचित करण्यात येत आहे की,सोशल माध्यमाद्वारे आंतरजिल्हा बदली संदर्भातील बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या ceo लॉगिन ला लागण्यासंदर्भात अनेक अफवा पसरविल्या जात आहेत.तरी सर्व शिक्षक बांधवांना विनंती व आवाहन करण्यात येत आहे की,अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या योग्य वेळी ceo लॉगिन ला उपलब्ध होतील,तसेच या संदर्भात किमाण 3 दिवस अगोदर सर्वांना कळविले जाईल,याची नोंद घ्यावी..           .सर्व शिक्षक बांधवाना सूचित करण्यात येते की,जिल्हा अंतर्गत बदली मधील संवर्ग-१ व संवर्ग-२ मधील शिक्षकांना फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.सदर फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकी ५ दिवस मुदत देण्यात आलेली असून या संवर्गात येणाऱ्या सर्व शिक्षकांनी आपले फॉर्म वेळेत भरून पूर्ण करावे,ही विनंती.. 

No comments:

Post a Comment