*student पोर्टल वर आपल्या शाळेतून बदली करून गेलेले शिक्षक remove कसे करावेत*
सर्व प्रथम https://student.maharashtra.gov.in या साईट वर जावून मुख्याध्यापक लॉगीन करा*
:arrow_right: *सहावा आडवा tab Maintenance मध्ये जा*
*त्यातील तिसरा dropdown मेनू assign class teacher click करा*
*आपल्या समोर गेल्या वर्षी जे शिक्षक वर्गशिक्षक नेमले असतील त्यांची यादी येईल त्यामध्ये जे शिक्षक बदली करून गेले आहेत त्यांची यादी येईल त्यांना आता remove करायचे आहे*
*त्यासाठी ते ज्या वर्गाला क्लासटीचर होते ती इयत्ता डाव्या बाजूला दिसते त्या इयत्तेवर वर click करा तेव्हा त्यांचे नाव assign class teacher मध्ये येईल click खाली remove वर करा आता आपल्या समोर स्क्रीन वर एक notification येईल की ते शिक्षक त्या वर्गाला वर्गशिक्षक नसतील त्यावर ok येइल त्याला click करा*
*अशा प्रकारे ते शिक्षक त्या इयत्तेतून remove झाले असतील हीच प्रक्रिया जर ते शिक्षक दुसऱ्या सुद्धा वर्गाला वर्गशिक्षक असतील तर करा*
:arrow_right: *आता आपल्याला त्यांना कायमचे आपल्या शाळेतून delete करायचे आहे त्यासाठी*
:arrow_right: *पाचवा आडवा tab master मध्ये तिसरा dropdown मेनू create teacher user वर click करा*
*आपल्या समोर teacher लिस्ट दिसेल त्यामध्ये बदली करून गेलेल्या शिक्षकाचा teacher id व नाव दिसेल त्याच्या शेवटी update / delete हा पर्याय दिसेल*
*update / delete वर click करा*
*आता त्या शिक्षकाची माहिती add new teacher मध्ये दिसेल त्या खाली reset , update व delete असे ऑप्शन दिसतील*
*आपण delete या ऑप्शन वर click करायचा आहे*
*अशा प्रकारे तो शिक्षक कायमचा delete होईल*
( *टीप – ही प्रक्रिया फक्त काही शाळांमध्येच यशस्वी होत आहे त्यामुळे परत एकदा प्रयत्न करा* )
*लक्षात घ्या स्टूडेंट पोर्टल वरील शिक्षक व स्टाफ पोर्टल वरील शिक्षक यांचा काहीही संबध नाही आपल्याला फक्त जे वर्गशिक्षक आहेत त्यांचीच माहिती भरायची आहे*
No comments:
Post a Comment