मित्रहो*,
*आपण जेव्हा एखादी pdf फाईल संगणकावर तयार करतो तेव्हा त्या फाईल ची साईज खूप जास्त असते त्यामुळे whatsapp वर शेअर करताना खूप data खर्च होतो तसेच डाऊनलोड करण्यास खूप वेळ लागतो*
*मी तुम्हाला एक फ्री अप्लिकेशन बद्दल सांगणार आहे ज्याच्या साहाह्याने संगणकावर आपण सुमारे ९०% पर्यत pdf फाईल ची साईज कमी करू शकतो*
*खाली एक लिंक दिली आहे तिच्या साहाह्याने संगणकावर तो अप्लिकेशन डाऊनलोड करून रन करा व इंस्टाल करा*
PrimoPDF - http://download.cnet.com/PrimoPDF/300...
*या अप्लिकेशन चे नाव आहे PrimoPDF*
*आता या software च्या साहाह्याने कशा प्रकारे pdf फाईल ची साईज कमी करतात ते पाहू*
*सर्व प्रथम आपल्या संगणकामध्ये pdf फाईल ओपन होण्यासाठी कोणतेही software पाहिजे उदा. Adobe Reader*
*आता ज्या file ची साईज कमी करायची आहे ती निवडून ओपन करा*
*त्याच्यातील print ऑप्शन वर जा साधारण file या ऑप्शन मध्ये print हा ऑप्शन असतो किंवा file ओपन केल्यावर उजव्या बाजूला वर प्रिंटर चे चिन्ह असते*
*प्रिंट वर click करा*
*डाव्या बाजूला वर कोपऱ्यात Printer हा ऑप्शन असतो त्याच्यामध्ये प्रिंटर ची यादी असते त्या मधून PrimoPDF हा प्रिंटर निवडा*
*शेवटी Print वर click करा*
*आता Progress सुरु होईल १००% प्रक्रिया झाल्यानंतर एक नोटिफिकेशन येईल त्याला no करा*
*आपल्या समोर PrimoPDF ची स्क्रीन येईल तेव्हा खाली तेव्हा create pdf वर click करा*
*file name मध्ये त्या फाईल ला योग्य नाव द्या save as type मध्ये pdf files असे राहू द्या शेवटी save वर click करा*
*अशा प्रकारे तुमच्या pdf file ची ९०% पर्यत साईज कमी करू शकता व ती फाईल शेअर करताना data वाचवू शकता*
*नवीन कमी साईज झालेली file Documents मध्ये सेव्ह झाली असेल*
( *येथे ज्या file protected आहेत त्यांचीसाईज कमी होत नाही आपल्याला जर online pdf फाईल ची साईज कमी करायची असेल तर www.smallpdf.com या साईट वर लॉगीन करा येथे फ्री मध्ये pdf चे कामे होतात पण एका तासाला दोनच कामे* )
*धन्यवाद*

No comments:
Post a Comment