Pages

13 May 2017

👉 _*आधारकार्ड व पॅनकार्ड जोडण्यासाठी...*_

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


पॅनकार्डधारकांनी आधारकार्ड जोडून घेणे आवश्यक असल्याचे फर्मान केंद्र सरकारने सोडले आहे. ज्यांचे पॅनकार्ड 1 जुलै पूर्वी आधारकार्डशी जोडले जाणार नाही, ते 1 जुलैनंतर ग्राह्य धरले जाणार नाहीत. यादरम्यान जर पॅनकार्ड रद्द झाले तर, गेल्या आर्थिक वर्षातील कर तुम्हाला भरता येणार नाही. तसेच, परताव्यासाठी अर्जही करता येणार नाही.

केंद्र सरकारच्या आदेशनानंतर सर्वांची धावपळ सुरु झाली आहे पण अनेकजणांच्या आधारकार्ड आणि पॅनकार्डवर नावात बदल किंवा स्पेलिंग मिस्टेक आहेत. यामुळे आधारकार्ड व पॅनकार्ड एकमेकांना जोडण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे दोन्हीपैकी एक कार्ड बदलून घेण्याचा पर्याय सुचविण्यात आला होता. मात्र, प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवर आधारकार्ड व पॅनकार्ड जोडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे दोन्ही कागदपत्रांवरील नावे वेगवेगळी असली तरी ती एकमेकांना जोडता येणार आहेत. *त्यासाठी काय* खालिल लिंक ओपन करा ...



https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaarHome.html

No comments:

Post a Comment