Pages

1 Apr 2017

प्रतिनियुक्ती बाबत

https://www.research.net/r/marathi


☝🏻☝🏻
प्रथम भाषा मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये संरचनात्मक बदल करण्याचे शालेय शिक्षण विभागाने ठरविले आहे. हे कार्य करू इच्छिणाऱ्या शिक्षक, विषय सहाय्यक (DIECPD) व अधिकारी यांची निवड प्रक्रियेद्वारे निवड करण्यात येणार आहे. यासाठी हा फॉर्म भरावा. 

1 comment: