Pages

14 Dec 2016

tax बाबत

TAX भरताय मग वाचा . सर्व कर्मचारी यांना सुचित करण्यात येते कि आपण C.A. मार्फत Tax चे काम करून घेतो. पण सर्व C.A. फार्म नं. 16 व 16A या दोनच फार्म चे काम करतात. पण कर्मचाऱ्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे (IMP) फार्म नं. 27 D (T.D.S) हे कोण देत नाही. F. No. 27D (T.D.S.) म्हणजे काय? जाणून घ्या T.D.S. T - Tax D - Deduction at S - Source T.D.S. चे प्रमाणपञ संबंधीत कर्मचाऱ्याच्या नावे स्वतःचा Tax आपल्या Pan No. वर जमा झाल्याची पावती असते म्हणजेच T.D.S. आपणास लागलेला Tax आपल्या Pan No. वर जर जमा झाला नसेल त्याची Recovery व्याजासह 10 वर्षानी निघते. मिञहो वेळीच सावध व्हा आणी आपल्या C.A. कडून T.D.S. प्रमाणपञ घ्या. आपला कपात केलेला आयकर जमा करण्याची जबाबदारी कार्यालयाची असते. 1) F. No. 16 (Monthly Details) 2) F. No. 16 A (Return) 3) F. No. 27 D (T. D. S.) Very very Important T.D.S. पुढे पाठवा. सर्वाना माहिती होऊ द्या.

No comments:

Post a Comment