Pages

18 Dec 2016

सरल बाबत महत्त्वाचे

सरल डेटा बाबत महत्वाचे

सर्व जि प/ खाजगी/ प्राथमिक/ माध्यमिक /अनुदानित/ विनाअनुदानित, शाळा मुख्याध्यापक यांना सूचित करण्यांत येते कि,


आज दि 17/12/2016 रोजी झालेल्या शिक्षण विभागाच्या VC मधे खालील बाबी 31 Dec 2016 पर्यंत पूर्ण करण्या बाबत खालील दिलेल्या सुचनाची  कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी।याची सर्व जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी।
👉शिक्षक,कर्मचारी माहीती सरल अपलोड.
👉आधार कार्ड अपलोड
👉student transfer
👉student promotion
👉duplicate student
👉baseline व summative टेस्ट मार्क अपलोड करणे
👉संच मान्यता pending
👉संच मान्यता saved

*तसेच जानेवारी 2017 पासून खालील मुद्द्ये व नविन app सुरु होणार आहेत*

👉 *अतिरिक्त शिक्षक समायोजन*
👉 *School Mapping*
👉 *उपस्थिती मोबाईल App*
👉  *studentर migration*

*करिता वरील मुद्दे 31/12/206 पर्यंत पूर्ण करावे.*

No comments:

Post a Comment