शिष्यवृत्ती परीक्षेचा पासवर्ड विसरले असल्यास तो कसा रीसेट करावा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
www.puppss.in *या साईट वर जा*
*शाळा लॉगीन मध्ये शाळेचा UDISE कोड टाका, पासवर्ड मध्ये फक्त click करा खाली आपल्या शाळेचे नाव येईल त्याच्यासमोरील बॉक्स मध्ये click करा जेणेकरून करून चेकमार्क त्या बॉक्स मध्ये येईल शेवटी login वर click करा*
*आता चुकीचा पासवर्ड आहे अशी नोटिफिकेशन येईल त्याच्यावरील ok वर क्लिक करा*
*आपल्या शाळेचा udise कोड टाका*
*लॉगीन शेजारी डाव्या बाजूला forgot password येईल त्याच्यावर click करा*
*कृपया पासवर्ड बदला अशी नोटिफिकेशन येईल त्यावरील ok वर click करा*
*आता new password मध्ये आपल्याला हवा तो पासवर्ड टाका नंतर confirm password मध्ये तोच पासवर्ड परत टाका*
*change वर click करा*
*अशा प्रकारे आपला नवीन पासवर्ड रिसेट झाला असेल*
*कृपया नवीन टाकून पुन्हा लॉगीन करा अशी नोटिफिकेशन येईल त्याला ok करा*
*आता आपण नवीन पासवर्ड टाकून लॉगीन करू शकतो*
*धन्यवाद*
✍ किशोर चव्हाण ✍
No comments:
Post a Comment