*इयत्ता 5 वी 8 वी स्कालरशीप अर्ज भरण्यासाठी घाई करू नका. Login केल्यानंतर शाळा माहिती प्रपत्र पहिली पायरी भरावी लागते. त्या Screen मध्ये जे परीक्षा केंद्र सांकेतांक आहेत ते By default आलेले आहेत ते मागील वर्षासाठी वापरलेले आहेत. यावर्षी परीक्षा केंद्र संख्या कमी झालेने तोच केंद्र क्रमांक आपल्याला लागू पडेलच असे नाही.जर आपण आपले परीक्षा केंद्र खात्री केलेखेरीज शाळा माहिती प्रपत्र Final केले व ते केंद्र यावर्षी अस्तित्वात नसेल तर आपल्याला अडचण येऊ शकते.एकदा आपण शाळा प्रपत्र final केले तर आपण त्यामध्ये बदल करू शकत नाही*.
*तरी आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आपली शाळा कोणत्या केंद्राशी सलग्न केले आहे याची खात्री करूनच आपण त्या केंद्राचा सांकेतांक वापर करावा. *
No comments:
Post a Comment