<marquee direction="up">
१) पैलवान दिनकरराव दह्यारी-१९६१
२) पैलवान भगवान मोरे -१९६२
३) अनिर्णायीत -१९६३
४) पैलवान गणपतराव खेडकर -१९६४
५) पैलवान गणपतराव खेडकर-१९६५
६) पैलवान दिनानाथ सिंह-१९६६
७) पैलवान चंबा मुतनाळ -१९६७
८) पैलवान चंबा मुतनाळ-१९६८
९) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार -१९६९
१०) पैलवान लक्षण वडार -१९७०
११) पैलवान दादू मामा चौगुले -१९७१
१२) पैलवान युवराज पाटील-१९७२
१३) पैलवान लक्षण वडार -१९७३
१४) पैलवान युवराज पाटील -१९७४
१५) पैलवान रघुनाथ पवार -१९७५
१६) पैलवान हिरामण बनकर -१९७६
१७) अनिर्नयित -१९७७
१८) पैलवान अप्पा कदम -१९७८
१९ ) पैलवान शिवाजीराव पाचपुते -१९७९
२०) पैलवान इस्माइल शेख -१९८०
२१) पैलवान बापू लोखंडे -१९८१
२२) पैलवान संभाजी पाटील-१९८२
२३) पैलवान सरदार कुशाल -१९८३
२३) पैलवान नामदेव माले-१९८४
२४) पैलवान विष्णुजी जोशीलकर -१९८५
२५) पैलवान गुलाब बर्डे -१९८६
२६) पैलवान तानाजीराव बनकर-१९८७
२७) पैलवान रावसाहेब मगर -१९८८
२८) अनिर्णायीत -१९८९
२९) अनिर्नयित -१९९०
३०) अनिर्नायीत -१९९१
३१) पैलवान अप्पालाल शेख -१९९२
३२) पैलवान उदयराज यादव -१९९३
३३) पैलवान संजय दादा पाटील-१९९४
३४) पैलवान शिवाजी -केकाण १९९५
३५) स्पर्धा झाल्या नाहीत...१९९६
३६) पैलवान अशोक शिर्के-१९९७
३७) पैलवान गोरख सरस -१९९८
३८) पैलवान धनाजी फडतरे -१९९९
३९) पैलवान विनोद चौगुले -२०००
४०) पैलवान राहुल काळभोर-२००१
४१) पैलवान मुन्नालाल शेख -२००२
४२) पैलवान दत्ता गायकवाड -२००३
४३) पैलवान चंद्रहास निमगिरे -२००४
४४) पैलवान सइद चाऊस -२००५
४५) पैलवान अमोल बुचडे -२००६
४६) पैलवान चंद्रहार पाटील-२००७
४७) पैलवान चंद्रहार पाटील -२००८
४८) पैलवान विकी बनकर-२००९
४९) पैलवान समाधान घोडके-२०१०
५०) पैलवान नरसिंह यादव-२०११
५१) पैलवान नरसिंग यादव 2012
52) पैलवान नरसिंग यादव2013
53) पैलवान विजय चौधरी 2014
54) पैलवान विजय चौधरी 2015. 55)पैलवान विजय चौधरी 2016.
जळगावचा विजय चौधरी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी
-----------------------------------
विजयने पुण्याच्या अभिजितवर मात केली.
पुणे
जळगावचा विजय चौधरी याने सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्याने पुण्याच्या अभिजित कटके याचा पराभव केला.
जळगावचा विजय चौधरी याने सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्याने पुण्याच्या अभिजित कटकेला पराभवाची धूळ चारली. गुणांच्या जोरावर विजयने अभिजितवर मात केली. अनुभवासमोर ताकद कमी पडल्याचा प्रत्यय या लढतीने दिला. अभिजितने स्पर्धेत परतण्याचा प्रयत्न केला परंतु विजयने त्याला संधीच दिली नाही.
पुण्यातील वारजे येथे महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरी पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आवर्जुन उपस्थित दर्शवली होती.
६ फूट १ इंच इतकी उंची असलेला २१ वर्षीय अभिजित हा विजयला भारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु विजयने आपला *अनुभव पणाला लावला. दोन्ही मल्लांचे वजन ११८ किलो इतके होते. विजयने यापूर्वी २०१४, २०१५ मध्ये जेतेपद पटकावले होते. नरसिंग यादव नंतर महाराष्ट्र केसरीची गदा सलग तीन वेळा मिळवणारा *विजय दुसरा मल्ल ठरला.
निळ्या पोषाखात विजय व लाल पोषाखात अभिजित यांनी सुरूवातीला एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतला. *त्यानंतर विजयने आक्रमकता दाखवत पहिला गुण वसूल केला. त्याने पट काढण्याचाही प्रयत्न केला. पहिला गुण पटकावल्यामुळे आत्मविश्वास आलेल्या विजयने आणखी *आक्रमक होत दुसरा गुण पटकावत महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. विजय हा मातीवरचा मल्ल आहे. *पण त्याने मॅटवरही उल्लेखनीय कामगिरी केली. हॅटट्रिक विजेतेपदाचा त्याच्यावर दबाव होता. या दबावाला तो कसा सामोरा जाईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
1961 ते २०15 पर्यंतचे महाराष्ट्र केसरी विजेते
</marquee>१) पैलवान दिनकरराव दह्यारी-१९६१

No comments:
Post a Comment